Saturday, 4 July 2020

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२०

नमस्कार ,

केंद्रशासन भारत सरकार कडून राष्ट्रीय आदर्श शिक्षक नामांकन भरून घेणे याची अधिसूचना जारी झाली असून ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०२० हि आहे.

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार वेळापत्रक



राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार अर्ज भरण्यासाठी शिक्षकाची पात्रता ,अटी व शर्त वाचण्यासाठी खालील चिन्हावर क्लिक करा .


राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज कश्या पद्धतीने भरायचा याची विस्तृत माहितीपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील चिन्हावर क्लिक करा.


राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार अर्ज प्रत्यक्ष भरण्यासाठी खालील आयकॉनवर क्लिक करा.


No comments:

Post a Comment