Friday, 10 July 2020

Future Learn

नमस्कार ,
सध्या कॉविड १९ च्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत व ऑनलाईन शिक्षण सुरु आहे .व आपण सर्वांकडे नवीन संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ उपलब्ध आहे .
जगातील नामांकित विद्यापीठ यांच्याकडे दुरस्त ऑनलाईन शिक्षणासाठी विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत .
मी त्यामध्ये अनेक कोर्सेस करीत आहेत .त्यापैकी मी एक कोर्स पूर्ण केला आहे व या कोर्स चे प्रमाणपत्र देखील मला मिळाले आहे .

कोर्से चे नाव  : How To Teach Online : Providing Countinuity For Student 
कोर्सचा कालावधी : ३ आठवडे ( प्रत्येक आठवडा २ तास )
कोर्स करण्यासाठी वेबसाईट खालीलप्रमाणे आहे .



                                          https://www.futurelearn.com

No comments:

Post a Comment