Wednesday, 29 July 2020

आजची ऑनलाईन चाचणी क्र. 15
विषय :  मराठी व्याकरण ( विरामचिन्हे )

Monday, 27 July 2020

आजची ऑनलाईन चाचणी

Friday, 24 July 2020

आजची ऑनलाईन चाचणी


Tuesday, 21 July 2020

आजची ऑनलाईन चाचणी  

Saturday, 18 July 2020

आजची ऑनलाईन चाचणी

नमस्कार मित्रांनो,
आजची ऑनलाईन चाचणी क्र.11
विषय : मराठी
घटक : नाम

वर्ग : 6  ते 8 साठी
वेळ : 30 मिनिटे
चाचणी क्र. 11
सोडवण्यासाठी खालील आयकॉन वर क्लिक करा.

Thursday, 16 July 2020

आजची ऑनलाईन चाचणी

नमस्कार मित्रांनो,
आजची ऑनलाईन चाचणी क्र.10
विषय : मानसिक क्षमता
घटक : समसंबंध ( भाग 2 )

वर्ग : 6  ते 8 साठी
वेळ : 30 मिनिटे
चाचणी क्र. 10  सोडवण्यासाठी खालील आयकॉन वर क्लिक करा.


Tuesday, 14 July 2020

गोपनीय अहवाल विशेष

नमस्कार शिक्षक मित्रांनो,
वर्षअखेर सर्व शिक्षक कर्मचार्यांना गोपनीय अहवाल लेखन एक महत्वाचा भाग आहे .कोरा A4 साईझ मधील गोपनीय अहवाल डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा .




माझा मागील वर्षाचा पूर्ण मुद्देसूद लिहिलेला गोपनीय अहवाल नमुना प्रत डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.


Sunday, 12 July 2020

आजची चाचणी

नमस्कार मित्रांनो,
आजची ऑनलाईन चाचणी क्र.९
विषय : इंग्रजी
घटक : Written one word substitude for the clue provided

वर्ग : ६ ते ८ साठी
वेळ : ३० मिनिटे
चाचणी क्र. ९   सोडवण्यासाठी खालील आयकॉन वर क्लिक करा.


Saturday, 11 July 2020

थोर समाजसुधारक व पदव्या

इतिहास :- थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या

● जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

● आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

● घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

● मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे

● लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख

● विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख

● समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले

● भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय

● नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय

● आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय

● भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय

● हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद

● आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी

● भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे

● भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी

● पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे

● नामदार : गोपाळ कृष्णा गोखले

● हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले

Friday, 10 July 2020

Future Learn

नमस्कार ,
सध्या कॉविड १९ च्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत व ऑनलाईन शिक्षण सुरु आहे .व आपण सर्वांकडे नवीन संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ उपलब्ध आहे .
जगातील नामांकित विद्यापीठ यांच्याकडे दुरस्त ऑनलाईन शिक्षणासाठी विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत .
मी त्यामध्ये अनेक कोर्सेस करीत आहेत .त्यापैकी मी एक कोर्स पूर्ण केला आहे व या कोर्स चे प्रमाणपत्र देखील मला मिळाले आहे .

कोर्से चे नाव  : How To Teach Online : Providing Countinuity For Student 
कोर्सचा कालावधी : ३ आठवडे ( प्रत्येक आठवडा २ तास )
कोर्स करण्यासाठी वेबसाईट खालीलप्रमाणे आहे .



                                          https://www.futurelearn.com

Thursday, 9 July 2020

नमस्कार मित्रांनो,
आजची ऑनलाईन चाचणी क्र.८
विषय : बुध्दीमत्ता चाचणी
घटक : समसंबंध भाग १
वर्ग : ६ ते ८ साठी
वेळ : ३० मिनिटे
चाचणी क्र.८  सोडवण्यासाठी खालील आयकॉन वर  क्लिक करा.




Saturday, 4 July 2020

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२०

नमस्कार ,

केंद्रशासन भारत सरकार कडून राष्ट्रीय आदर्श शिक्षक नामांकन भरून घेणे याची अधिसूचना जारी झाली असून ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०२० हि आहे.

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार वेळापत्रक



राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार अर्ज भरण्यासाठी शिक्षकाची पात्रता ,अटी व शर्त वाचण्यासाठी खालील चिन्हावर क्लिक करा .


राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज कश्या पद्धतीने भरायचा याची विस्तृत माहितीपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील चिन्हावर क्लिक करा.


राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार अर्ज प्रत्यक्ष भरण्यासाठी खालील आयकॉनवर क्लिक करा.


Wednesday, 1 July 2020

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!!!!

नमस्कार मित्रांनो,
आजची ऑनलाईन चाचणी क्र.७
विषय : बुध्दीमत्ता चाचणी
घटक : नातेसंबंध
वर्ग : ६ ते ८ साठी
वेळ : ३० मिनिटे
चाचणी सोडवण्यासाठी खाली चाचणी क्र.७ या नावावर क्लिक करा.


                                   चाचणी क्र.७ 


                             सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!